Browsing Tag

virane dam

Nashik News : दुर्दैवी ! धरणात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - अजंग (ता. मालेगाव) येथील दोघा सख्ख्या भावाचा विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (दि. 24) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरा दोघांवर अजंग येथे अंत्यसंस्कार करण्यात…