Browsing Tag

virology journal

अनेक प्रकारच्या व्हायरसला नष्ट करण्यामध्ये लाभदायक आहे ‘हळद’, रिसर्चमध्ये झालं स्पष्ट

बिजिंग : हळद खुप गुणकारी असते. ताप असो की, खोकला हळदीचे दुध आईने प्यायला दिले की, असे छोटे-मोठे आजार ताबडतोब बरे झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अनेक भारतीय तर यास रामबाण औषध मानतात. पश्चिमी देशांनी मागील दशकात हळदीवर अनेक प्रकारचे…