Browsing Tag

Viru Kolhe

Yavatmal : 2 वर्षापासून फरार कुख्यात गुन्हेगाराला कल्याणमधून अटक, वडापावच्या गाडीवर करत होता काम

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -   मोबाइलच्या किरकोळ वादातून वाघापूर येथील चौकात 2019 मध्ये विनय राठोड या युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वीरेंद्र उर्फ वीरू अशोक कोल्हे याला लोहारा पोलिसांनी कल्याणमध्ये शिताफीने अटक केली. राठोड…