Browsing Tag

virudhunagar

रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण

चेन्नई : वृत्तसंस्था - तामिळनाडूतील विरुद्धुनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री काँग्रेस पक्षाकडून एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लोकांनी हजेरी लावली नसल्याने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या. हे पाहून एका…