Browsing Tag

Vishal Aakare

Pune : हडपसर परिसरात 6 जणांकडून दोघांवर कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर भागातील दोन गटातील वाद कडक लॉकडाऊन सुरू असताना सुरूच असल्याचे दिसत असून, पुन्हा 6 जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हडपसर परिसर कायमच…