Browsing Tag

Vishal Muralikar

Pune : वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळसूत्र चोरणार्‍या गंज पेठेतील मोहसीन शेखला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरणा-यालाया न्यायालयाने एक वर्षे आठ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. राणे…