Browsing Tag

Vishawas Sarang

कोरोनाचा हाहाकार ! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, सरकारच्या रेकॉर्डवर फक्त 4 जण

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन -   गेल्या २४ तासांत भोपाळमध्ये १६८१ नवे रुग्ण समोर आले आहेत, तर ११२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी रेकॉर्डवर केवळ ४ जणांचाच मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.…