Browsing Tag

Vishnu Narwade

Pimpri News : तरुणीचा विनयभंग करणार्‍याची पोलिसाला मारहाण, रोड रोमिओला आळंदी पोलिसांनी केली अटक

पिंपरी : ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात बसलेल्या तरुणीचा किस घेऊन तिचा विनयभंग करणार्‍याने पोलीस शिपायाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार आळंदीमध्ये घडला. याप्रकरणी ज्ञानेश्वर आश्रुबा देवकाते (रा. इंद्रायणी नगर, ता. हवेली) याला अटक…