बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले
उत्तराखंड : पोलीसनामा ऑनलाइन - चारधामापैंकी एक असलेल्या श्रीबद्रीनाथ मंदिराचे दरवाजे शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता उघडण्यात आले. सहा महिन्यांचा शीतावकाश संपल्यानंतर आज मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यासाठी बद्रीनाथाचे मंदिर आतून व बाहेरून…