Browsing Tag

Vishva Hindu Parishad

शरद पवारांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारं, विश्व हिंदू…

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेलं वक्तव्य हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे असल्याची टीका विहिंपने आज पिंपरी मध्ये केली. विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद…

‘व्हॅलेंटाईन डे’ला बजरंग दलाची ‘दादागिरी’, पार्कमध्ये बसलेल्या जोडप्याचं…

रांची : वृत्तसंस्था - झारखंडची राजधानी रांचीमध्ये व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाचा रंग बेरंग करुन टाकला. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रांचीच्या बागेत बराच उतमात माजवला. जय श्री रामची नारेबाजी करत बागेत घुसत…

जगातील प्रत्येक हिंदू प्रभु श्रीरामांना देवाचं रूप मानतो, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा : दिग्विजय…

भोपाळ : वृत्तसंस्था - राम मंदिराच्या उभारणीवरून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर टीका केली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत. त्यांचे मंदिर हिंदू धर्मगुरुंनी बांधायला…

अयोध्या : राम मंदिराचे ‘मॉडेल’ बदलणार, ऑर्किटेक्ट चंद्रकांत सोनपुरा बनवत आहेत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राम मंदिराचे मॉडेल बदलण्यासाठी विश्व हिंदू परिषद आता सक्रिय झाले आहे. आधीच्या नमुन्यामध्ये बदल करून आता त्याला आणखी भव्य बनवण्यात येणार आहे. यासंबंधी ऑर्किटेक्ट चंद्रकांत सोनपुरा यांनी सांगितले की, याबाबतच्या नवीन…

‘विहिंप’ काढणार प्रभू श्रीरामाची ‘मिरवणूक’, PM मोदी – CM योगी सामील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या विवाहाची तयारी विश्व हिंदू परिषद करत आहे. अयोध्या विवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम असेल. विश्व हिंदू परिषदकडून दर 5 वर्षांनी अयोध्येपासून…

सरकारी शाळेत मदरशा सारखी प्रार्थना, मुख्याध्यापक निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील एका सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना जबरदस्तीने सरस्वतीच्या प्रार्थनेऐवजी मदरसामधील प्रार्थना म्हणायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुरकान अली असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मात्र…

राममंदिर निर्माणासाठी शिवसेनेने आतापर्यंत काय केले : विश्व हिंदू परिषद

इंदूर : वृत्तसंस्था - राममंदिराच्या मुद्द्यावर अयोध्येला जाणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्व हिंदू परिषद म्हणजेच्या व्हीएचपीने एक सल्ला दिला आहे. राममंदिराच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करण्याचा सल्ला त्यांनी उद्धव…

११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत मोठा निर्णय होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी फसवणार नाहीत असा विश्वास पद्मविभूषण जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी व्यक्त केला आहे.…

आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारा, मग अयोध्येकडे लक्ष द्या : विहिंप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदेनेही टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे आणि मग…