Browsing Tag

Vishwajit Singh

धक्कादायक ! सासरच्या मंडळीनीच गरोदर महिलेची गोळ्या झाडून केली निर्घृण हत्या, पतीसह तिघांना अटक

पोलीसनामा ऑनलाईनः एका 5 महिन्याच्या गर्भवती महिलेची सासरच्या मंडळीनी गोळ्या घालून निर्घूण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 7) सकाळी ही धक्कादायक घटना…