Browsing Tag

Vision 2030

सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय ! प्रथमच ‘पर्यटक व्हिसा’ जारी करणार

सौदी अरेबिया : वृत्तसंस्था - पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सौदी अरेबियाने पर्यटक व्हिसा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सौदी अरेबियाने ही घोषणा केली आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल…