Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ, कॅन्सरपासून सुद्धा…
नवी दिल्ली : Benefits of Karonda | करवंद हे एक मौल्यवान फळ असून ते अमृत समान आहे. झुडपाप्रमाणे असलेली त्याची झाडे हिमालय, पश्चिम घाट, बिहार, बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये आढळतात. (Benefits of Karonda)
करवंदामध्ये…