Browsing Tag

vitthal darshan

पंढरपूर : ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, दररोज 1 हजार भाविकांना मंदिरात प्रवेश

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना टाळेबंदी मुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सर्व मंदिरे उद्या, सोमवारपासून उघडण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दर्शन व प्रार्थनेच्या वेळी मुखपट्टी वापरणे बंधनकारक…