Browsing Tag

Vitthal

वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला खूश करायचे अलसे तर आपण त्या व्यक्तीला आवडेल तेच करतो. देवाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे. मग देवाला काय आवडते ते जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आवडे देवाशी तो ऐका प्रकार | नामाचा उच्चार…

पुण्याच्या मोर्या ग्रुपने ‘तिरंग्या’ने सजविला विठुरायाच्या गाभारा 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आज देशभरात १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही स्वातंत्र्य दिनानिमित्त फुलांच्या सहाय्याने तिरंगाची सजावट करण्यात आली…

‘चांगला पाऊस पडू दे’, आमदार दत्‍तात्रय भरणेंचे विठ्ठलवाडीतील विठ्ठलाला…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - राज्यात सर्वदुर पाऊस पडत असुन आनेक ठीकाणी नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. परंतु इंदापूर तालुका अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत असुन आगामी काळात इंदापूर तालुक्यात मेघ गर्जनेसह धो.. धो.. पाऊस…

बडव्यांची बंडखोरी.. बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपुरातील बडव्यांनी बंडखोरी करत पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये एक मंदिर नाही तर दोन विठ्ठल असणार आहेत. बडव्यांनी १५ जानेवारी २०१४ पासूनची खंडीत झालेली उपसाना…

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात असणारी तणावपूर्ण स्थिती पाहता पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर…

राम मंदिर तर सोडाच, महाराष्ट्रातील ‘हे’ ही मंदिर धोक्यात 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन -  लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या अवास्तव बांधकामामुळे वास्तूला धोका निर्माण झाला आहे. हे सगळे चुकीचे बांधकाम पाडून ते व्यवस्थितरित्या बांधलं तर मूर्ती अनंत काळ जगेल असा दावा…

पंढरपूरला दर्शनसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटला; २५  भाविक जखमी  

शहागड (जालना ) : पोलीसनामा ऑनलाईन - एकादशीनिमीत्त पंढरपूर येथे विठ्ठलच्या दर्शनासाठी चाललेल्या भाविकांचा टेम्पो शहगडजवळ उलटला. या आपघातात २५ भाविक जखमी झाले असून ५ भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात आज (बुधवार) सकाळी झाला.…

पंढरीत दाटला भक्तीचा महापूर ; कार्तिकी यात्रेस जमले लाखो वैष्णव 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कार्तिक एकादशी निमित्त आज सोमवारी लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीत दाखल झाला असून पददर्शनाची रांग सातव्या शेड जवळ जाऊन पोहचली आहे. पंढरीत काल दशमी पासूनच भाविक येण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळी सुमारे सात लाख…