चंद्रकांत पाटील लाखांची हॅट्रट्रिक साधणार का ?
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री आणि बाहेरचा उमेदवार म्हणून चर्चा झालेल्या कोथरुड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतील असून ते लाख मतांची हॅट्रट्रिक साधणार का हीच मतदारसंघात चर्चा आहे.…