Browsing Tag

vote

काँग्रेसला मतदान केल्याने चक्क भावावरच केला ‘गोळीबार’

झज्जर : वृत्तसंस्था - देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून शेवटचा टप्पा येत्या १९ मे ला होत आहे. २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशात निकालावरून आणि निवडणुकीच्या मतदानावर चर्चा रंगताना…

जिल्ह्यातील 60 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ६० केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. सदर चिठ्ठ्यांची मोजणी…

राज्यातील लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आकडेवारी

पोलीसनामा ऑनलाइन : लोकसभा २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. महाराष्ट्रात ५५.८६ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १७ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागात मतदानासाठीचा…

वादग्रस्त भाजप उमेदवाराची मतदान केंद्रावर मुजोरी

उन्नव : वृत्तसंस्था - मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे उमेदवार साक्षी महाराज यांची मतदान केंद्रावरही मुजोरी पहायला मिळाली. त्यांच्या या मुजोरीमुळे मतदार संतप्त झाले. साक्षी महाराज आज सकाळी मतदान…

विराट कोहली ‘या’ ठिकाणाहून मतदान करणार

मुंबई : वृत्तसंस्था - देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मतदानाला मुकणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विराट कोहली याला मुंबईमध्ये मतदान करण्याची इच्छा होती. मात्र, आता…

अधिकाऱ्याने दाबले चुकीचे बटन, मते झाली डिलीट, पुन्हा ‘या’ ठिकाणी होणार मतदान

आग्रा : वृत्तसंस्था - निवडणूक आयोगाने आग्रा मतदान केंद्र क्रमांक ४५५ वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून चुकीचे बटन दाबले गेल्याने १४० मतं डिलीट झाली. यामुळे या ठिकाणी २५…

खळबळजनक ! पुण्यात बोगस मतदान, गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस…

पुरंदर तालुक्यात मतदानास मतदारांचा चांगला प्रतिसाद

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाला संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अनेक मोठ्या गावांमधील मतदानाची टक्केवारी हि 30 ते 40 टक्क्यांच्या आसपास होती तर छोट्या गावांमध्ये हीच…

राज्यात कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान ? पहा आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी आजचा तिसरा टप्पा सर्वात मोठा टप्पा होता. एकूण ११७ जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील १४ जागांचा…

सांगलीत वृद्ध महिलेचे ऑक्सिजनकीटसह मतदान

विटा : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात आज सकाळपासूनच नागरिकांनी उस्फुर्त मतदान करायला सुरुवात केली. खानापूर…