Browsing Tag

Wadebolhai Gram Panchayat

वाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर !

शिक्रापुर : हवेली तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर गाव पुरस्काराने नुकत्याच सन्मानित झालेल्या वाडेबोल्हाई गावच्या हद्दीतील राहू रोड लगत वाघोलीतील कचऱ्याने भरलेला खाजगी डंपर आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत वाडेबोल्हाई…