Browsing Tag

wakad

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे/वाकड : पोलीसनामा ऑनलाइन - दारुपिण्यासाठी आणि मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 90 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.…

विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणारा हायटेक चोर जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाइन - विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहून परिसरातील बंद घरात दिवसाढवळ्या चोरी करून लाखो रुपयांचे दागिने चोरणाऱ्या हायटेक चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाकड पोलिसांनी चोरट्याला उत्तर…

धक्‍कादायक ! ‘आयटी हब’च्या परिसरातून जाणार्‍या ‘मुठा’ नदीवर नव्याने…

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडीकडून वाकडकडे येण्यासाठी मुठा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये…

खून करून अपघाताचा बनाव करणारे चारजण जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाईन - कामावरून घरी परतणाऱ्या युवकावर कोयत्याने, लाकडी दांडुक्याने हल्ला करून खून करणाऱ्या चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. युवकाचा खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार १५ जुलै रोजी थेरगाव…

मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव जमवून, मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या माजी नगरसेवकासह त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रथम सोसायटीच्या…

वाहतूक पोलिसांना मारहाण, तिघांना अटक

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याच्या रागातून तिघांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर सरकारी कामात अडथळा आलणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करम्यात आले आहे. हा प्रकार…

पोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कोकणे चौकातील एका सराफी पेढीवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. गोळीबाराच्या घटनेत सराफ जखमी झाला असून…

पुणे \ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणे चौकात एका सराफावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. यामध्ये सराफ जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या असून त्यापैकी एक गोळी…

पन्नास हजार रुपयांची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन कार्डची गोफणीय माहिती मिळवून त्याद्वारे ५० हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन तरुणाची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.याप्रकरणी संजय शंकर पाटील (२९, रा.…

धक्कादायक… वाकड आणि भोसरी एमआयडीसीत लैंगिक अत्याचाराच्या घटना

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन  - पिंपरी-चिंचवड शहरातील महिला आणि अल्पवयीन मुली वासनेच्या बळी पडत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात वाकड आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे दोन प्रकार घडले असून…