Browsing Tag

Wardha

Coronavirus : राज्यात शुक्रवारी 1089 नवीन ‘कोरोना’बाधित रुग्ण, महाराष्ट्रात बाधितांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल १ हजार ८९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोराना बाधितांची संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात १९ हजार ६३ रुग्ण झाले…

धक्कादायक ! 350 किलोमीटरच्या पायपीटीनंतर मजुराची आत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकाडाऊनमुळे अनेक जिल्ह्यातील, राज्यातील मजूर देशाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने आणि…

Coronavirus Lockdown : राज्यात 14 जिल्हे ‘रेड’ तर 16 ‘ऑरेंज’ आणि 6…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंद्र सरकारने राज्यातील जिल्हे तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन या तीन विभागात विभागले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण…

NABL च्या मंजुरी अभावी ‘कोरोना’ चाचण्यांना विलंब ?

पोलीसनामा ऑनलाइन - ‘राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायान मंडळा’च्या (एनएबीएल) मंजुरी अभावी येथे कोरोना चाचणी सुरू झाली नाही. दुसरीकडे राज्यातील आठ शासकीय प्रयोगशाळांत आवश्यक यंत्र पोहचले नसल्याने येथेही चाचणी सुरू झालेली…

नियमांचं पालन केलं ! महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. देशात अनेक राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत १५७४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११० लोकांचा मृत्यू झाला आहे.…

Coronavirus Impact : राज्यातील कारागृहातून 2856 बंदी सोडले

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून तबल 2856 बंदीची सुटका करण्यात आली आहे. तात्पुरत्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले आहे. दरम्यान कारागृह विभाग जवळपास 8 हजार बंदी सोडण्याच्या तयारीत आहे.…

Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधितांसाठी 30 विशेष रूग्णालये, वाचा संपूर्ण यादी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  -   देशात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता या विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून राज्यातील ३० शासकीय…

मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीमुळे फळबागांचे मोठे ‘नुकसान’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असताना आता अवकाळी पावसानेही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भात काही भागात अवकाळी पावसाचा तडाखादिला आहे. मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष…

राज्यातील ‘या’ 19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतीसाठी 29 मार्चला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील 19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच व…

‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ महिलांच्या न्याय रक्षणासाठी मंत्रालयावर धडकणार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगणघाट येथे घडलेल्या संतापजनक घटनेमुळे राज्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीवर झालेल्या अत्याचारासोबतच राज्यातील महिला व…