home page top 1
Browsing Tag

water

विराट कोहली पितो ‘एवढ्या’ रूपये लिटरचं पाणी, सोने अन् हिरे जडित घड्याळाची किंमत जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू म्हणून सध्या विराट कोहलीची ओळख आहे. कोहली टीमचा कॅप्टन झाल्यापासून अधिकाधिक आक्रमक झाला आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये अनेक दिवसांपासून विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कसोटी…

24 तास पाणी पुरवठा योजनेचे ‘3 तेरा’, 300 मीटर नागरिकांनी काढून टाकले, योजनेचे भवितव्य…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत धानोरी, गणेशनगर परिसरात बसविण्यात आलेले जवळपास 300 पाणी मिटर नागरिकांनी काढून टाकले आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी एका माननियांच्या पतिने उद्युक्त केल्यानंतर नागरिकांनी हे मिटर…

राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार ‘बॅटिंग’ ! मतदानासाठी केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. धरणे काठोकाठ भरली असल्याने या पावसामुळे काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास…

हडपसर मतदार संघातील ‘या’ समस्या सोडविणार म्हणजे सोडविणारच : मनसेचे वसंत मोरे

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी कात्रज प्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी…

पुण्यातील ‘या’ परिसरातील 3000 कुटूंबियांचा मतदानावर ‘बहिष्कार’ ?

कोंढवा (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - मागील तीस वर्षांपासून पिण्याचे पाणी विकत घेणाऱ्या कोंढाव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच नागरिकांनी झळकवले असून 'स्मार्ट' पुण्याचा फुगा…

अबब ! एवढा पाऊस झाला की रस्त्यावरच मासे तरंगतायत, घरच बनलं ‘तलाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील काही दिवसांपासून पावसाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये देखील पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून तुम्ही रस्त्यावर कधी…

सासवड-जेजुरी रस्त्यावरील पुलाला मोठं भगदाड, बारामतीशी संपर्क तुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे बारामती रस्त्यावरील सासवडहून जेजुरीकडे जाणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने काल रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे बारामतीकडे जाणारा हा जवळचा रस्ता बंद झाल्याने बारामतीशी संपर्क तुटला आहे.…

खेड-शिवापूर दर्ग्याजवळ झोपलेले पाच जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात पाच जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.बुधवारी रात्री पुणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे खेड शिवापूर…

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ ! पुण्यात पाणी न आल्याने रस्ता रोको

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महापालिकेच्या दरिद्री कारभारामुळे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ या म्हणीचा प्रत्यय पुणेकरांना शुक्रवारी सकाळी आला आहे. गुरुवारी कामानिमित्त संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर आज सकाळी शहराच्या अनेक भागात…