Browsing Tag

west indies tour

निवृत्‍तीच्या चर्चा चालू पण महेंद्रसिंह धोनी वेस्टइंडिज दौर्‍याला मुकणार

मुंबई : वृत्तसंस्था - माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. वर्ल्डकप झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल असे बोलले जात होते. पण महेंद्रसिंग धोनीकडून निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.…