home page top 1
Browsing Tag

west-indies

जगातील सर्वात वजनदार क्रिकेटर असा झाला ‘रनआऊट’, पाहून हसू आवरणार नाही (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  वेस्ट इंडिजचा फलंदाज रहकीम कॉर्नवाल याने नुकताच भारताविरुद्ध पदार्पण केले होते. या मालिकेत त्याने त्याच्या गोलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. सध्या तो कॅरेबिअन प्रीमिअर लीगमध्ये सेंट लुसिया जुक्‍स (St…

धोनीसंदर्भात गौतमचे ‘गंभीर’ वक्तव्य : कोणत्या मालिकेत खेळायचे आपल्या मनाप्रमाणेच ठरवता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामधील शीतयुद्धाबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्यातच आता गंभीर यांनी धोनीच्या निवृत्तीसंदर्भात मोठे विधान केले आहे.…

रँकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली ! मात्र, विराटला बसला मोठा ‘धक्का’

जमैका : वृत्तसंस्था - भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२०, एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिकाही जिंकली आहे. भारताची टीम रँकिंगमध्ये अव्वल असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह…

अहो, आश्चर्य ! इतिहासात प्रथमच एका इनिंगमध्ये 12 जणांनी केली ‘बॅटींग’

जमैका : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एक आश्चर्य वेस्ट इंडिज भारत दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात घडले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात चक्क १२ फलंदाजांनी बॅटींग केली तरीही ते वेस्ट इंडिजचा पराभव रोखू शकले…

ब्रायन लारा T-20 खेळण्यासाठी उतरला पुन्हा मैदानात, केल्या ‘इतक्या’ धावा ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा 19 एप्रिल 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2016 मध्ये त्याने मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये भाग घेतला होता, तर मागील वर्षी तो अमेरिकेत झालेल्या क्रिकेट ऑल…

विराट कोहलीच्या नावावर ‘हा’ नकोसा वाटणारा ‘विक्रम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला आणि एक नकोसा वाटणारा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम चार क्रिकेटपटू मध्ये…

ख्रिस गेलला लागलं ‘याड’ ! जाणून घ्या ‘कारण’

दिल्ली : वृत्तसंस्था - वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे आपल्या घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. कालपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या संघात देखील गेलला स्थान देण्यात आलेले नाही.…

क्रिकेटविश्वातील सर्वात ‘वजन’दार क्रिकेटरचं भारताविरोधात पदार्पण, तब्बल 140 किलो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑफस्पिनर अष्टपैलू रहकीम कॉर्नवालने आज ९३ नंबरच्या जर्सीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. शुक्रवारी भारताविरोधात वेस्ट इंडीजकडून राहकीमने कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर हा कॅरेबियन खेळाडू…

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ‘विराट’ कामगिरी, असा ‘कारनामा’ करणारा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी…

परदेशी जमिनीवर कोहलीचा ‘विराट’ विक्रम ! WI चा 318 धावांनी ‘धुव्वा’, मालिकेत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी…