Browsing Tag

whats app

आता लवकरच WhatsApp वर ‘डार्क मोड’सह ‘हे’ ५ नवीन फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता लवकरच नवीन फीचर्स येणार आहेत. यामुळे आता तुमचे व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामधील अनेक फीचर्सचा युजर्स मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यामध्ये डार्क मोड, क्विक एडिट,…

WhatsApp मध्ये मोठी समस्या, तुमचा डेटा सुरक्षित नाही ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअ‍ॅप हे एंड टु एंड एन्क्रिप्शन वर काम करत असते. जे जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. फक्त व्हाट्सअ‍ॅपच नाही तर टेलिग्राम देखील एंड टु एंड एन्क्रिप्शन वर काम…

‘WhatsApp’च्या मदतीने होऊ शकते तुमच्या मोबाईलमधील फाईल्सची चोरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु बऱ्याच वेळेला व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना हॅकिंगला तोंड द्यावे लागते. हे थेट होत नाही तर व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेऊन युजरला लक्ष्य केले जाते. जर तुमच्या…

‘WhatsApp’चा वापर हे आरोग्यासाठी ‘वरदान’, ‘संशोधकां’चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्हा दिवस रात्र सोशल मिडियावर एक्टिव राहत असाल आणि त्यामुळे तुम्हाला घरातले कोणी ओरडत असले तर तुमच्यासाठी एक आनंदवार्ता आहे. एका शोधात दावा करण्यात आला आहे की व्हाट्सअ‍ॅपचा अधिक वापर केला जात असेल तर ते…

आता व्हॉट्स अ‍ॅपवर ५ नवे फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल नेटवर्किंग साईटसपैकी लोकप्रिय असणारे व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप अधिक युजर फ्रेंडली बनण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप पे, डार्क मोड, हाइड ऑनलाइन स्टेटस, फुल…

‘व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्यासाठी ‘अत्यंत’ महत्वाची बातमी, घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सहज, जलद आणि चटपटीत संवादांचे सर्वात प्रभावी माध्यम बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवण्यात येणाऱ्या फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून मेसेज पाठवण्यासाठी…

‘Whats App’ वर एखाद्याने ‘ब्लॉक’ केल्यास असे करा ‘अनब्लॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपलं मित्र किंवा मैत्रिणीसोबत भांडण होतं आणि त्यानंतर ब्लॉक केलं जातं. तुम्हालाही असचं कुणीतरी ब्लॉक केलं असेलच. व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉकिंग नोटिफिकेशन्स येत नाही. त्यामुळे आपल्याला कोणी कोणी ब्लॉक…

Whatsapp लगेच अपडेट करा, नाहीतर…

सॅनफ्रान्सिस्को : वृत्तसंस्था - सोशल मीडियातील प्रसिद्ध नेटवर्किंग कंपनी व्हॉट्सअपने आपल्या युजर्सला आपले अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे. जर युजर्सनी आपले अ‍ॅप अपडेट केले नाही तर फोन हॅक होण्याची शक्यता आहे. एका स्पायवेअरमुळे असे होत…

आता व्हॉट्सॲप कॉलही करता येणार रेकॉर्ड

न्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाईन - सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या…

दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खरंतर दहावी आणि बारावी हे दोन्ही वर्ष शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाची मानली जातात. सध्या राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा सुरु आहे. पेपर फुटीची प्रकरणे वारंवार उघडकीस येत आहेत. असे असताना आता आज सकाळी समाजशास्त्र…