Browsing Tag

women

पहिल्यांदाच विमानतळावर पोहचलेल्या महिलेनं केलं ‘असं’ काही की ‘बस्स’ !

इस्तंबूल : वृत्तसंस्था - पहिल्यांदाच विमानतळावर जाणाऱ्यांची कधीकधी चांगलीच फजिती होते. अशाच फजितीचा सामना एका महिलेला करावा लागला आहे. विमानतळावर सामान तपासण्यासाठी 'कन्वेयर बेल्ट' असतो. या महिलेने कन्वेयर बेल्टला एस्कलेटर समजले आणि ही…

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्धच्या ‘चौघीं’च्या लढ्याला ‘यश’ !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - वंशवादाला खतपाणी घालणारी वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत सहमत करण्यात आला. जगातील सर्वात ताकदवान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात चार…

धक्‍कादायक ! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रियकरासाठी सासर सोडून माहेरी आलेल्या विवाहित महिलेसोबत लग्न करण्यास प्रियकराने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या विवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जामखेड तालुक्यात भुतवडा येथे ही घटना घडली.…

विमानात ‘ब्रेस्टफिडींग’ करणार्‍या महिलेला तिनं टोकलं, ती म्हणाली ही घे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - फ्लाइटमध्ये एका महिलेने ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे डच एअरलाइन्सवर प्रवाशांनी राग व्यक्त केला आहे. KLM एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहली. त्या पोस्टमध्ये लिहले की, फ्लाइटमध्ये बाळाला ब्रेस्टफीडिंग…

धक्‍कादायक ! पाण्यासाठी लाईनमध्ये उभ्या असलेल्या महिलांमध्ये हाणामारी, मारहाणीत एकीचा मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था - जगातील वाढते तापमान आणि त्याचा पाण्यावर होणारा परिणाम हे सर्वांनाच माहिती आहेत. पाण्यावरून बायकांची होणारी भांडणे आपण सर्वांनीच पाहिले असेल, पण पाण्यावरून झालेल्या भांडणात कधी कोणत्या महिलेचा जीव गेलेला नाही. मात्र…

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील…

ज्येष्ठाला ‘गुंगी’चं औषध पाजून ‘अश्‍लील’ व्हिडीओ बनवाला ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजकाल लोक पैशांसाठी ब्लॅकमेलींगचा अधिक वापर करतात. दिल्लीमधील गुरुग्रामच्या हरसरू गावातील एका महिलेने पैशांसाठी एका वृद्धाला ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. ६४ वर्षीय वृद्धाच्या तक्रारीवरून हा प्रकार समोर…

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या ‘त्या’ तरूणीची सुटका, न्यायालयाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका सज्ञान महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध एका ठिकाणी डांबले जाऊ शकत नाही. घटनेने बहाल केलेल्या अधिकारानुसार नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. अन्य कायद्यांपेक्षा घटनेला अधिक महत्त्व…

पुण्यातील आपटे रोडवर झाडाची फांदी पडून दिव्यांग महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - झाडाची फांदी डाेक्यात पडून एका 48 वर्षीय दिव्यांग महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेकडून नेहरु सांस्कृतिक…

समलिंगी महिला अधिकारांसाठी जगप्रसिध्द ‘रॅपर’ निकी मिनाजकडून ‘सौदी अरब’चा शो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अमेरिकन रॅपर निकी मिनाजने सौदी अरबमधील आपला एक लाईव्ह परफॉर्मंस रद्द केला आहे. तिने हा निर्णय सौदी अरब मधील महिला आणि समलिंगींच्या अधिकारांसाठी घेतला आहे. मिनाज पुढील आठवड्यात जेद्दाच्या एका कल्चरल फेस्टीवलचा…