Himesh Reshammiya | ‘निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता हिमेशच आणि प्रेक्षकही फक्त…
पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) भलताच वायरल होताना दिसत आहे. 'पठाण' चित्रपटाच्या (Pathan Movie) टिझर नंतर आता हिमेश रेशमियाचा नवा चित्रपटाचा टिझर आउट झाला आहे. 2014 मध्ये हिमेशच्या ‘द एक्सपोज’…