Ajit Pawar | सत्तेत का गेलो?, 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त अजित पवारांनी जनतेला उद्देशून लिहिलं…
मुंबई : Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन आज १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. आपण घेतलेली ही भूमिका जनतेच्या कल्याणासाठी आणि…