Browsing Tag

Yawatmal

यवतमाळच्या घटनेचं अखेर धक्कादायक कारण आलं पुढं, डॉक्टरनंच मुलांना पोलिओऐवजी पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणा दरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे १२ बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.…

महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणार्‍या गावात भाजप ‘सुसाट’ ! बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत यवतमाळमध्ये भाजपनं मुसंडी मारलीय. काँग्रेसच्या 2 दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये भाजपनं एकतर्फी विजय मिळवलाय. यवतमाळमधील पुसद…

शेतकर्‍याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील भोजनगर येथे उघडकीस आली. वसंता चंदू राठोड (वय ४५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.वसंता राठोड यांनी दोन एकरात…

2 कुटुंबातील कुत्र्यांमध्ये भांडण ! रागाच्या भरात तरुणाचा खून

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - कुत्र्यांमध्ये झालेल्या भांडणांमुळं वाद झाला आणि यातून शेजारी राहणाऱ्या युवकाचा विटा आणि दगडानं माराहण करून खून करण्यात आला. सदर युवक जखमी झाल्यानंतर त्याला सावंगी मेघे येथील हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आलं होतं.…

दुर्देवी ! कुलरचा शॉक लागल्याने 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोडुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया गजानन भूसेवार (वय ८), मृणाली गजानन भूसेवार (वय ६), संचिता गजानन भूसेवार (वय…

लॉकडाऊनला वैतागून मजूराची आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - घरात वृद्ध आईवडिल, पत्नी, दोन मुले अशा परिवाराचा उदर निवार्ह कसा या विवंचनेत असतानाच पाचवा लॉकडाऊन जाहीर झाल्याने वैतागलेल्या एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़. सुनील टेकाम (वय…

ऐकावे ते नवलच ! उंदरांनी ‘नष्ट’ केली तब्बल 2 लाखांची ‘दारू’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - शासनाच्या विविध खात्यात धान्यामध्ये तसेच इतर वस्तूंमध्ये तफावत आढळली तर संबंधित अधिकारी उंदरांनी कुरताडून धान्य खाल्ले असे सांगून स्वत: नामानिराळे रहात आले होते. अगदी किटकनाशकही उंदरांनी खाल्याचे प्रकरण यापूर्वी…

Coronavirus : ‘कोरोना’ संशयित ‘त्या’ परदेशी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्याने आता भारतात सुद्धा आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतील सर्व विमानतळांवर परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांची…

यवतमाळमध्ये भाजपाला धक्का ! जि.प. वर महाविकासचा झेंडा, शिवसेनेचा अध्यक्ष

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर महाविकासआघाडी तयार झाली. तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला धक्के पे धक्का देताना दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडी झेंडा फडकला आहे. शिवसेनेच्या…