Browsing Tag

Youth Congress

OMG : काँग्रेसला झाले तरी काय ?, भाजप कार्यकर्त्याला बनवले युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव

जबलपुरः पोलीसनामा ऑनलाईन - एका पक्षाच्या कार्यकत्याला दुसऱ्या पक्षात नेता बनवले अस कधी ऐकीवात नाही. मात्र असा प्रकार मध्य प्रदेशच्या राजकारणात घडला आहे. आठ महिन्यापूर्वी दिग्‍गज नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्यासोबत…

युवक काँग्रेसमधून ‘राहुल गांधी पॅटर्न’ संपुष्टात येणार, पुन्हा…

जयपुर : वृत्तसंस्था - मागील एक दशकापासून युवक काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या 'राहुल गांधी पॅटर्न' मध्ये त्रुटी आढळल्यानंतर पुन्हा एकदा हायब्रिड पॅटर्न राबवण्यात येणार आहे. मागील बारा वर्षापासून युवक काँग्रेसमध्ये 'राहुल गांधी पॅटर्न' अंतर्गत…

शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसचे प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

पुणे - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा काँग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री…

राजस्थानात ‘टेप कांड’चा सूत्रधार बनू इच्छित होता ‘हा’ आमदार, सिनेमातही…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - ऑडिओ टेप समोर आल्यानंतर राजस्थानची राजकीय लढाई तीव्र झाली आहे. या टेपमध्ये संजय जैन यांचे नाव ठळकपणे समोर येत आहे. राजस्थानच्या राजकारणातील ऑडिओ टेपचे प्रमुख संजय जैन हे बीकानेर जिल्ह्यातील लूणकरनसरचे रहिवासी आहेत.…

कॅनडामध्ये चीनविरोधात निदर्शने ! आम्ही भारताबरोबर असल्याचं तिबेटी युवा काँग्रेसनं सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कॅनडाची राजधानी टोरोंटो येथे चिनी वाणिज्य दूतावासाबाहेर चीनविरूद्ध निदर्शने केली जात आहेत. प्रादेशिक तिबेट यूथ कॉंग्रेसच्यावतीने चीनविरूद्ध तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. यावेळी 'तिबेट स्टॅण्ड विथ इंडिया' अशी…

ठाकरे सरकारचा निर्णय ! फडणवीस सरकारच्या काळातील वादग्रस्त ‘महापोर्टल’ अखेर बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परिक्षार्थींनी वारंवार महापोर्टलमध्ये त्रुटी असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारनं हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या…

‘खोटारडेपणा’ जमिनीवर ‘अवतरला’ तर तो देखील PM मोंदींसमोर हात जोडेल, म्हणेल…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील जयपूरमध्ये मंगळवारी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी युवा आक्रोश रॅलीला संबोधित केले. राहुल गांधी यांच्या आधी अनेक कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाषण केले. यावेळी एका काँग्रेस युवा नेत्याने थेट पंतप्रधान…

हवेली तालुक्यातील युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा काँग्रेस पक्षाला ‘रामराम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हवेली तालुक्यात काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. भेकराईनगर येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष पहिलवान विठ्ठल कामथे यांनी आज आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा…