home page top 1
Browsing Tag

Yuzvendra Chahal

‘कुलदीप – चहल’ अद्यापही संघाचा भाग, निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मोठा खुलासा केला आहे. कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल याला भारताच्या टी-20 संघातून बाहेर का काढण्यात आले यावर त्यांनी भाष्य केले आहे. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या…

विराटच्या ‘त्या’ डान्सचे चाहत्यांकडून ‘कौतूक’, कोहलीने सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात विडिंजवर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ५९ धावांनी मात करत विजय मिळवला. यात छाप सोडली ती कर्णधार विराट कोहलीने आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने. विराटने या सामन्यात दमदार खेळी करत…

वीरेंद्र सेहवाग चहलला म्हणतो, भावा ‘याचेच’ पैसे मिळतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने आज २९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. फार कमी कालावधीत त्याने भारतीय संघात आपल्या कामगिरीने स्थान मिळवत उत्तम कामगिरी करत हे स्थान टिकवून देखील ठेवले आहे. आयपीएलमधील आपल्या…

‘आता शांत बसणार नाही’ : युजवेंद्र चहल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या क्रिकेटपटूंनाही राग आता अनावर…

साता समुद्रापार पोहोचलेला ‘चहल टीव्ही’ आता चंद्रावरही जाणार ?

नेपीयर : वृत्तसंस्था - नुकतीच साता समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्येही 'चहल टीव्ही'ची धुम पाहायला मिळाली. परंतु अशी माहिती समोर आली आहे की, आता तर हा टीव्ही थेट चंद्रावर जाणार आहे. भारतीय संघामध्ये युजवेंद्र चहल हा एक चांगला फिरकीपटू आहे.…

युजवेंद्र चहलने मोडला २७ वर्षांपूर्वीचा विक्रम 

मेलबर्न : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज मेलबर्न येथे सुरू आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.दोन सामने…

मॅच दरम्यान युझवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीचे जगभरातून कौतुक

नवी दिल्ली : आशिया कपच्या निमित्ताने बुधवारी भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने अनेकांची मने जिंकली. या विजयाबरोबरच विशेष कौतुकाचा विषय ठरला तो भारतीय गोलंदाज…