Video : आई करिना चाहत्यांसोबत फोटो काढत असताना तैमूर वडिल सैफ बरोबर मस्ती करताना ‘दंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री करिना कपूरसोबत मुलगा तैमुर अली खान, सैफ अली खान आणि रणधीर कपूर दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री करिना कपूरचा फोटो काढण्यासाठी चाहते उत्साहित आहे आणि एकीकडे तैमुर वडिल सैफ अली खानसोबत मस्ती करताना दिसत आहे. अभिनेत्री करिना कपूरचे वडिल रणधीर कपूर जवळच बसले आहे.

View this post on Instagram

Shona baby taimur ali kahan we miss you

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab) on

View this post on Instagram

When dad is life

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab) on

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तैमुर अली खानच्या चाहत्यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे. करिना कपूर खानचा हा व्हिडिओ तिच्या लंडनमधील सुट्ट्या एन्जॉय करतानाचा आहे. काही दिवसांपुर्वीच करिना कपूर आणि सैफ अली खान सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी लंडनला गेले आहे. त्याच दरम्यानचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेत्री करिना कपूर खान, अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी ‘गुड न्यूज’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या करिना होमी अदजानिया यांनी दिग्दर्शन केलेला ‘अंग्रेजी मिडियम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करिनाकडे यंदा ४ चित्रपट आहेत. करण जोहरचा चित्रपट ‘तख्त’ आणि आमिक खानचा चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ आहे.

View this post on Instagram

Phechan gaye to kro like

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab) on

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी

 

Loading...
You might also like