आई करीनासोबत मॉर्निंग वॉक करतानाचा तैमूरचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या क्युटनेसमुळे नेहमी चर्चेत असणारा बॉलिवूड स्टार करीना आणि सैफ यांचा लाडका तैमूर नुकताच आई करीनासोबत मॉर्निंग वॉक करताना दिसून आला. तैमूर बद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच जिज्ञासा असते. त्याच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना रस असतो. आकाशी रंगाचा टी शर्ट आणि पांढरी शॉर्ट घातलेला तैमूर खूपच क्युट दिसत आहे. करीनाह क्रिम कलरच्या लाँग टीशर्ट आि ब्ल्यू कलरच्या स्पोर्ट ट्राऊजर मध्ये दिसत आहे.

तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तैमूरचे फोटो काढण्यासाठी अनेकदा फोटोग्राफर्स आणि इतर लोक त्याच्या आजूबाजूला असतात. परंतु कधी कधी करीनालाही असं वाटतं की, मीडियाचं खूप अटेंशनपण चांगलं नाही. परंतु सैफ आणि करीना दोघेही तैमूचे फोटो काढण्यापासून मीडियाला कधीच रोखत नाही.

View this post on Instagram

❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

❤❤❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

Loading...
You might also like