Post_Banner_Top

तमन्ना भाटियाचा HOT समर लुक व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाचे समर लुकमधील काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा फोटो बिंधास्त आणि बोल्ड दिसत आहे. तिचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना विशेष आवडताना दिसत आहे.

तमन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तमन्नाने लाईट ग्रीन टॉप आणि ब्लू स्कर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तमन्नाचा हा लुक समर लुक आहे. त्यात ती खूपच फ्रेशही दिसत आहे.

View this post on Instagram

🌞

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

तमन्ना याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे. तसंही तमन्ना नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तमन्ना तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. परंतु सध्याचे तमन्नाचे बोल्ड फोटो सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. तिचे फोटो तिच्या चाहत्यांकडून शेअर होताना दिसत आहेत. तमन्नाच्या या फोटोंना अवघ्या 20 तासांत तब्बल 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तमन्ना ग्रीन कलरच्या सेक्सी आऊटफीटमध्ये दिसत आहे. तमन्नाला इंस्टग्रामवर तब्बल 8.2 मिलियन लोक फॉलो करतात. तमन्नाला आपण बाहुबली या गाजलेल्या सिनेमातही पाहिलं आहे.

View this post on Instagram

☀️

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

Palat 🙃

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

🦋🦋🦋

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

Loading...
You might also like