अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘ग्लॅमरस लुक’ आणि ‘कातिलाना’ अंदाजाची सोशलवर चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चांगलीच चर्चेचा हिस्सा बनल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे तमन्नाचे फोटोशुट आहे. एका मॅगेझिनसाठी तमन्नाने हे फोटोशुट केल्याचे समजत आहे. यामधील प्रत्येक फोटोमध्ये तमन्नाची दिलखेच अदा दिसत आहे जी नेहमीच चाहत्यांना भावत असते.

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

समोर आलेल्या फोटोतील एका फोटोत तमन्ना पोलका डॉट्स ड्रेसमध्ये हॉट अंदाजात दिसत आहे. याशिवाय आणखी एका येलो कलरच्या ड्रेसमध्ये स्टायलिश अंदाजात दिसत आहे.

आपला लुक कंप्लीट करण्यासाठी तमन्नाने मिनिमल मेकअप केला आहे. तमन्नाने सोडलेल्या मोकळ्या केसांनी तर तिच्या लुकमध्ये चार चांद लावले आहेत. तमन्ना कातिलाना अंदाजात एकेका फोटोत पोज देताना दिसत आहे.

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

तमन्नाचे या फोटोशुटमधील फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हे फोटोही खूपच आवडले आहेत. तु्म्हालाही तमन्नाचे हे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आवडल्याशिवाय रहाणार नाही.

तमन्ना साऊथ सिनमातील आजच्या काळातील प्रसिद्ध नाव आहे. तमन्नाचे साऊथमधील सिनेमे नेहमीच सुपरहिट होत असतात. तमन्ना आणि प्रभू देवा यांची ऑनस्क्रिन जोडी चाहत्यांना खूपच आवडते.

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

२००५ साली तमन्नाने आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. चांद सा रोशन चेहरा असे त्या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात तमन्ना समीर आफताब सोबत दिसली होती.

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

तमन्नाला खरी लोकप्रियता बाहुबली 2 मध्ये मिळाली आहे. तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरच आगामी सिनेमा खामोशी मध्ये दिसणार आहे. चाहत्यांना या सिनेमाची प्रतिक्षा आहे.

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

@fhmindia

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

☀️

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

View this post on Instagram

🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

Loading...
You might also like