Tamannaah Bhatia चा ‘पिंकटास्टिक’ लूक व्हायरल; फोटो पाहून चाहते झाले वेडे

पोलिसनामा ऑनलाईन – ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्नाह भाटिया ने अलिकडील काळामध्ये आपल्या सौंदर्यामुळं तिनं लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ दिसून येताच व्हायरल होतात. आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी त्या कायम सोशल मीडियावर सक्रिय राहतात. आता तमन्नाहने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटोशूट शेअर करून चाहत्यांच्या मनात खळबळ उडवून दिली आहे. तमन्नाह भाटियाची ही सुंदर छायाचित्रे पहा.

गुलाबी लूकमध्ये दाखवला जलवा
गुलाबी रंगाच्या हाईलिस्ट गाऊनमधे तमन्नाह भाटियाने भव्य शैलीत पोज दिली आहे. चाहते हे फोटो पाहून थक्क होऊन गेले.

९ फोटो केले शेर
तमन्नाने या फोटोशूटचे ९ फोटो एक-एक असे शेअर केले आहेत. यामध्ये काही क्लोजअप आहेत तर काही लॉन्गशॉटवाले फोटो आहेत.

‘पिंकटास्टिक’ लूक व्हायरल
या फोटोंना शेअर करत तमन्नाहने मजेशीर कॅप्शन लिहला आहे. त्यांनी लिहले- ‘पिंकटास्टिक’.

ऑफशोल्डर हाय स्लिट गाऊन
या गाऊनच्या स्टाईलबद्धल बोलायचे झाले तर हा एक ऑफशोल्डर हाय स्लिट गाऊन आहे.

हेवी वर्कसह रॉयल लूक
यामध्ये टॉपवर हेवी वर्कसोबत रॉयल लूक दिला गेला आहे. याचा फॉल नेट स्टाईलचा आहे.

सिल्वर कलरचे लांब इअररिंग्ज
तमन्नाहने या गाऊनसोबत सिल्वर कलरचे लांब कानातले घातले आहेत.

बाहुबलीपासून मिळाला स्टारडम
तमन्नाहचा जन्म २१ डिसेंबर १९८९ ला महाराष्ट्रात मुंबईत झाला. त्यांनी लहान वयात चित्रपट सफारीची सुरवात केली, परंतू त्यांची पुढील ओळख २०१३ मध्ये आलेला चित्रपट ‘बाहुबली: द बिगनिंग’ पासून मिळाली.

तेलगू आणि तमिळ इंडस्ट्रीमध्ये चालतो सिक्का
तमन्नाहने बॉलिवूडमध्ये काम केले आहे, परंतू त्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसाठी ओळखली जाते. तेलगू आणि तमिळ भाषेत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

वयाच्या १५ व्या वर्षी प्रदार्पण
तमन्नाह यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड चित्रपट ‘चांद सा रोशन फेस’ मध्ये काम केले. यानंतर, अभिजित सावनच्या अल्बम ‘आपका अभिजित’ मधील ‘लफ्जों में’ या गाण्यात ती दिसली. तमन्नाचा चित्रपट आणि हे गाणे २००५ मध्ये रिलीज झाले होते.

अजय आणि अक्षयसोबत काम केले
तमन्नाहने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतू त्यांचे चित्रपट प्रेक्षकांवर काही खास काम करू शकले नाहीत. त्या अजय देवगणच्या विरुद्ध ‘हिम्मतवाला’ चित्रपटात दिसल्या होत्या आणि अक्षय कुमारसोबत त्या ‘एन्टरटेन्टमेंट’ चित्रपटातही दिसल्या.