Tamannaah Bhatia Red Carpet Pics | कांसच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियानं दाखवली सौंदर्यांची जादू, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tamannaah Bhatia | दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियानं (Tamannaah Bhatia Red Carpet Pics) बॉलिवूडमध्ये देखील आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने आपल्या फॅशनमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधलं. तिनं घातलेला आऊटफिटने चाहते चांगलेच घायाळ झाले (Tamannaah Bhatia Red Carpet Pics).

तमन्नानं (Tamannaah Bhatia) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर कान्स फेस्टिवलमधील काही फोटो शेअर केले आहेत (Tamannaah Bhatia Red Carpet Pics). यामध्ये तिनं ब्लैक एंड व्हाइट आणि अत्यंत डीपनेक असलेला ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये ती हुबेहूब अप्सरा सारखी दिसत असून (Tamannaah Bhatia Beautiful Photo), चाहते तिच्या रूपावर भाळले आहेत (Tamannaah Bhatia Hot Pics). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं गडद मेकअप केला असून, कानात मोठे असे कानातले घातले आहेत (Tamannaah Bhatia Bold Look).

 

व्हायरल फोटोसाठी तिनं वेगवेगळ्या पोज देऊन चाहत्यांना आकर्षून घेतलं आहे. तमन्नाच्या या व्हायरल (Tamannaah Bhatia Viral Photo) फोटोने इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ माजली आहे. फोटोतील (Tamannaah Bhatia Glamorous Photo) तिचा अंदाज पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे (Tamannaah Bhatia Sizzling Look). तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या आऊटफिट पसंती दर्शवली आहे.

 

 

दरम्यान, तमन्नाच्या या फोटोवर (Tamannaah Bhatia Instagram Photo) नेटकऱ्यांनी तुफान पसंती दर्शवली आहे. अद्याप या फोटोवर 3.90 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच एक हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्या फोटोवर (Tamannaah Bhatia Viral Pics) तुफान कौतुक केलं आहे.

 

 

Web Title : Tamannaah Bhatia Red Carpet Pics | actress tamannaah bhatia stunned on the red carpet of cannes looked so beautiful

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त