Tamannaah Bhatia Sizzling Pose | तमन्ना भाटियानं नारंगी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिली सिझलिंग पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री तमन्ना भाटियानं (Tamannaah Bhatia Sizzling Pose) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. तमन्ना फक्त बॉलीवूड मध्येच नव्हे तर, साउथ इंडस्ट्रीमध्ये (South Actress Tamannaah Bhatia) सुद्धा प्रसिद्ध आहे. ती फक्त एक उत्तम अभिनेत्री नसून, तिचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. नुकतंच तिच्या एका फोटोने इंटरनेटवर खळबळ माजली.

तमन्नाने (Tamannaah Bhatia) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, चाहते तिच्या फोटोतील (Tamannaah Bhatia Glamorous Pics) अंदाजावर भाळले आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला (Tamannaah Bhatia Beautiful Photo) व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

तमन्नाने शेअर केलेल्या फोटोमध्ये (Tamannaah Bhatia Bold Photo) नारंगी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस वन साईड ऑफ शोल्डर असून, तिच्यावर तो प्रचंड प्रमाणात खुलून दिसतोय. फोटोमध्ये (Tamannaah Bhatia Superbold Photo) ती अगदीच बिंदास दिसत आहे. तसेच ती फोटोमध्ये आपली कर्व फिगर फ्रॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या फिगरनं अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे (Tamannaah Bhatia Sizzling Pose).

दरम्यान, फोटोखाली (Tamannaah Bhatia Instagram Photo) तमन्नानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘पार्टी सुरू करूयात.’ त्यामुळे फोटोमध्ये ती पार्टी एन्जॉय करत आहे, असं वाटून येत.

 

Web Title : Tamannaah Bhatia Sizzling Pose | tamannaah bhatia sizzling pose in an orange bodycon one shoulder dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला