..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बिग बॉस तमिळच्या सीजन ३’ चा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर हा शो वादामध्ये फसला आहे. एक महिन्यांपुर्वीच प्रसिद्ध अभिनेता हसनचे यामध्ये सुत्रधार म्हणून वापसीच्या बातम्या सगळीकडे पसरल्या होत्या. २३ जूनला ऑन एयर होणारा या ‘शो’ला बॅन करण्याची मागणी होत आहे. सूदन नावाच्या वकीलाने हायकोर्टामध्ये या ‘शो’ ला बॅन करण्यासाठी केस दाखल केली आहे.

View this post on Instagram

#BiggBossSeason2 We’ll be watching #2DaysToGo

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan) on

सूदनने केसचा मुद्दा शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धकांचे कपडे आणि त्यांच्याद्वारा प्रयोग करणारी अभद्र भाषा आहे. त्यांनी या गोष्टीत जास्त भर दिला आहे की, या शो ला ‘इंडियन ब्रॉयकास्ट फाऊंडेशन’द्वारे सेंसर सर्टिफिकेट शिवाय टेलीकास्ट केले जाऊ नये. बिग बॉस तमिळच्या केसची सुनावणी बुधवारी एस मनीकुमार आणि सुब्रह्मण्यम प्रसादच्या डिवीजन बेंचद्वारे केली जात आहे.

सगळ्यात जास्त टिआरपी होते शो ची. बिग बॉग दरवर्षी तिन्ही भाषांमध्ये टेलीकास्ट होतो. ज्यामध्ये हिंदी, तमिळ आणि मराठी वर्जन आहे. शो मध्ये होणारे वाद विवादामुळे याला चांगली खास टिआरपी मिळते. पहायचे हे आहे की, केसच्या सुनावणीनंतर काय होते ? शो बॅन होणार की, कमल हसन नेहमीप्रमाणे ग्रॅंड एन्ट्री घेणार..

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like