‘तान्हाजी’ची ‘ताकत’ बॉक्स ऑफिसवर कायम ! 200 कोटींच्या क्लबमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अलीकडेच सिनेमानं 150 कोटींचा टप्पा गाठला होता. सिनेमाला अजूनही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सिनेमानं आता 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं याबाबत माहिती दिली आहे. तरणनं याबाबत ट्विट केलं आहे.

तरण आदर्शनं ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तान्हाजी सिनेमानं 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. या सिनेमानं शुक्रवार दि 24 जानेवारी रोजी 5.38 कोटींचा बिजनेस केला आहे. या हिशोबानं सिनेमाचं एकूण कलेक्शन 202.83 कोटी झालं आहे. तिसऱ्या आठवड्यातही तान्हाजीचा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा हा 2020 मधील पहिला सिनेमा ठरला आहे. तान्हाजी सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज झाला होता.

शुक्रवारी कंगना रणौतचा पंगा आणि वरूण धवनचा स्ट्रीट डान्सर थ्रीडी हा सिनेमा रिलीज झाला. पंगानं पहिल्या दिवशी 2.70 कोटी तर स्ट्रीट डान्सरनं 10.26 कोटींची कमाई केली. खास बात अशी की, या दोन्ही सिनेमाच्या रिलीजचा तान्हाजीच्या कमाईवर काहीही परिणाम झाला नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like