‘तान्हाजी’ सिनेमातील अभिनेत्री काजोलचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज, दिसणार ‘या’ भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांपैकी तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा लवकरच आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगन तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील अनेक कलाकरांचे लुक समोर आले आहे. त्यानुसार, अभिनेता सैफ अली खान राजपूत मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पद्मावती राव ही जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B49AZakJUB4/?utm_source=ig_embed

सर्व कालाकारांचे लुक समोर आल्यानंतर अभिनेत्री काजोल कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर तिच्या भूमिकेवरून पडदा हटवण्यात आला आहे. अजयनं स्वत: तिचा लुक सोशलवर शेअर केला आहे. काजोल तानाजी मालुसरे याच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. काजोलचा मराठामोळा अंदाज या फोटोत दिसत आहे. कपाळावरील कुंकू, नाकातील नथ अशा लुकमध्ये काजोल कमालीची सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B49AQVSJ7IO/?utm_source=ig_embed

आजच अजयनं काजोलचा हा लुक सोशलवरून शेअर केला आहे. काजोलच्या लुकचं पोस्टर शेअर करताना अजय म्हणाला, “सावित्रीबाई मालुसरे- तानाजींच्या साहसाचा आधार आणि त्यांची शक्ती.” अजयनं हेदेखील सांगितलं आहे की, हा तान्हाजी सिनेमाचा ट्रेलर 19 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/p/B4_eR03pmU5/?utm_source=ig_embed

ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं अजय आणि सैफ अनेक वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/B44EkSnJuHS/?utm_source=ig_embed

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !