वर्धापन दिनानिमित्त ‘तक्वा ज्वेलर्स’ ची खास ऑफर, दागिन्यांच्या मजुरीवर 50 टक्क्यांची ‘घसघशीत’ सूट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील फेमस ज्वेलर्स असलेल्या तक्वा ज्वेलर्स यांनी वर्धापन दिनानिमित्त तयार दागिन्यांच्या मजुरीवर 50 टक्क्यांची खास सवलत दिली आहे. वर्धापण दिनानिमित्त दिली जाणारी 50 टक्के सवलतीची ही ऑफर तक्वा ज्वलेर्सच्या सर्वच शाखांमध्ये दिली जात आहे. यात 100 टक्के बायबॅक गॅरंटी असेल. रोकड किंवा बदलीवर कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत.

तक्वा ज्वेलर्सकडून दिली जाणारी ही ऑफर 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान असणार आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांना लाभ मिळणार आहे. तक्वा ज्वेलर्स यांच्या पुणे आणि मुंबई येथे अनेक शाखा आहेत. यात मुंबईमधील मुंब्रा ईस्ट, मालाड वेस्ट, मिरा रोड ईस्ट, बांद्रा वेस्ट, जोगेश्वरी वेस्ट, जेजे जंक्शन तसेच पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा या शाखांचा समावेश आहे.

सध्या तक्वा ज्वेलर्सचं सर्व शाखांमध्ये रिअल डायमंड ज्वेलरी एक्झिबिशनही सुरु आहे. यातही एक्सचेंज मध्ये 100 टक्के बायबॅक गॅरंटी असणार आहे. याशिवाय 10 टक्के लेस ऑन कॅशही असणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/