Tara Sutaria | ‘तडप’च्या प्रमोशनसाठी तारा सुतारियानं केला पारंपारिक लूक, तिच्या ‘या’ फोटोनं चाहत्यांना…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tara Sutaria | अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या आगामी चित्रपट ‘तडप’च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तर सोशन मीडियावर ती रोज (Tadap Movie) त डप चित्रपटाबद्दल काही न काही पोस्ट करत असते. नुकतंच (Tara Sutaria) तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

तारानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये सोनोरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर लाल रंगाची ओढणी घेऊन केंसामध्ये लाल रंगाचे गुलाबाचे फुलं माळले आहे. गळ्यात सोन्याचा चोकर परिधान केलं आहे. तसेच कानात मोठे झुमके घातले असून कपाळावर काळ्या रंगाची मोठी टिकली लावली आहे. या फोटोंमध्ये ताराच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेसन मोहक असून चाहत्यांना तिनं वेड लावले आहे. (Tara Sutaria) तिचा हा पारंपारिक लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

दरम्यान, तारा पुढील चित्रपट (Upcoming Movie)‘एक व्हिलन रिटर्न्स’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तिच्या सोबत चित्रपटामध्ये दिशा पतानी, जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जून कपूर (Arjun Kapoor) दिसणार आहे. तर तारा टायगर श्रोफच्या (Tiger Shroff) ‘हिरोपंती 2 ’ मध्ये देखील दिसणार आहे.

 

Web Title :- Tara Sutaria | Actress tara sutaria desi icon latest pictures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

जास्त मायलेज आणि डिस्क ब्रेकची Bajaj Platina खरेदी करा 7 हजार रुपये देऊन; केवळ इतका असेल मंथली EMI

Earn Money | नोकरीसोबत एका छोट्या खोलीत सुरू करा ‘हा’ बिझनेस, खर्चाच्या 10 पट होईल जबरदस्त कमाई