Tara Sutaria Backless | बॅकलेस ड्रेस घालून तारा सुतारियानं केलं सिझलिंग फोटोशूट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Wow..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tara Sutaria Backless | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चाहत्यांचा चर्चेत पाहायला मिळते (Tara Sutaria Backless).

 

तारा सुतारियानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Tara Sutaria Instagram Photo) तिनं पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. केसांचा बन बांधून, तिनं सुंदर अशा दागिण्यांनी आपल्या लूकला (Tara Sutaria Gorgeous Look) चार चॉंन्द लावले आहेत. (Tara Sutaria Backless)

या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड (Tara Sutaria Bold Look) आणि सिझलिंग (Tara Sutaria Sizzling Photo) दिसत आहे. शेअर केलेल्या ताराच्या लेटेस्ट फोटोनं (Tara Sutaria Latest Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोतील (Tara Sutaria Glamorous Photo) अंदाजावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. ताराच्या या फोटोवर आत्तापर्यंत जवळपास 4.15 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिले आहेत.

दरम्यान, तारा सुतारियानं 2019 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आपल्या करियरची सुरुवात केली. सध्या तारा तिच्या ‘तडप (Tadap)’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Tara Sutaria Backless | heropanti 2 fame tara sutaria latest photos viral on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा