Tara Sutaria Glamorous Photo | तारा सुतारियानं कार मधील फोटो शेअर करून इंटरनेटवर लावली आग, अत्यंत छोटा ड्रेस घालून दिल्या बोल्ड पोज…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tara Sutaria | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Glamorous Photo) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा चाहत्यांचा चर्चेत पाहायला मिळते (Tara Sutaria Glamorous Photo).

 

 

तारा सुतारियानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड (Tara Sutaria Bold Look) आणि सिझलिंग (Tara Sutaria Sizzling Photo) दिसत आहे. शेअऱ केलेल्या ताराच्या लेटेस्ट फोटोनं (Tara Sutaria Latest Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

 

 

तारानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Tara Sutaria Bold Photo) ती एका कार मध्ये बसलेली असून, फोटोसाठी तिनं किलर अशा पोज दिल्या आहेत. फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा ब्रालेट टॉप आणि खाली त्याला मॅचिंग असा स्कर्ट घातला आहे. आपल्या लूकला (Tara Sutaria Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत. तारानं शेअर केलेल्या फोटोतील (Tara Sutaria Glamorous Photo) अंदाजावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत.

 

 

 

दरम्यान, तारा सुतारियानं 2019 मध्ये करण जोहरच्या
‘स्टुडंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’
मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आपल्या करियरची सुरुवात केली.
तसेच तिनं ‘तारे जमीन पर (Taare Zameen Par)’ आणि ‘गुजारिश (Guzarish)’
या चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे. सध्या तारा तिच्या ‘तडप (Tadap)’
या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

 

Web Title :- Tara Sutaria Glamorous Photo | tara sutaria shares her bold look in red short dress gives pose in yellow car

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा