अभिनेत्री तारा सुतारियाच्या ‘त्या’ व्हिडीओला चाहत्यांची ‘पसंती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘स्टूडंट ऑफ द ईयर २’ मधून हिंदी चित्रपटात पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारियाने एक सेक्सी व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ताराने आपला कातिलाना अंदाजाने चाहत्यांना घायाळ केले आहे. या व्हिडिओमधून तिने अनेकांचे मन जिंकले आहे. ताराचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये ताराने ब्लॅक कैमी टॉप आणि क्रिम कलरची व्हाइट लेगींस घातली आहे.

ताराने यावर काळा चष्मा घातला आहे. आपल्या लुकला अजून शोभा येण्यासाठी ब्लॅक नेलपेंट आणि न्यूड शेड लिपस्टिक लावली आहे. त्याचबरोबर तारा सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्ट्विह असते. ती तिचे हॉट फोटो आणि सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. चाहत्यांनी या व्हिडिओला कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना नेहमीच तिचे फोटोंमधील अदा पहायला मिळते.

https://www.instagram.com/p/By7sBrpgkgQ/?utm_source=ig_embed

अभिनेत्री तारा सुतारियाच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तारा सुतारियाने चित्रपट निर्माता करण जोहरचा चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ मधून पदार्पण केले होते. या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने देखील यामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like