‘या’ अभिनेत्रीचा सेक्सी लुक पाहून चाहते झाले थक्क…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘स्टूडंट ऑफ द ईयर २’ चित्रपटातील अभिनेत्री तारा सुतारिया सध्या खुप चर्चेत आहे. कमी कालावधित तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिच्या सुंदरतेवर आणि अदांवर चाहते वेडे झाले आहे.

View this post on Instagram

💖 @hellomag @taras84

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

तिने नुकतेच सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती खुपच सेक्सी दिसत आहे. प्रत्येक फोटोतील तिचा अंदाज निराळा आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खुपच लाईक केले आहे.

View this post on Instagram

#BalletBaby Part Deux🖤 @farrokhchothia

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

ताराने शेअर केलेल्या फोटोत ती खुप हॉट दिसत आहे. फोटोमधील बोल्ड पोज चाहत्यांच्या खुपच पसंतीस पडला आहे. तारा सुतारिया सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती सतत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तारा सुतारियाचे १.५ मिलियन फोलोअर्स आहेत. काही दिवसांपुर्वीच तिने अभिनेता ऋतिकबद्दल म्हणले की, ऋतिक सर हे एक महान शिक्षक आहे त्याचबरोबर ते हॉट टिचरही आहेत.

View this post on Instagram

🥞🥞🥞 on my mind #Always

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

सुपरस्टार ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ मध्ये टिचरची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेता ऋतिक रोशन प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. भूमिकेच्या माध्यमातून ऋतिक चाहत्यांना आश्चर्यचकीत करत असतो.

View this post on Instagram

#BirthdayNight

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

View this post on Instagram

Cheeky😉💕 with @hellomagindia @taras84

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

Loading...
You might also like