Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria Red Hot Look) सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ती आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करते. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ती (Tara Sutaria Red Hot Look) अनेकदा बिकिनी मधील फोटो शेअर करून चाहत्यांचा पारा वाढवते.

 

तारानं (Tara Sutaria) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Tara Sutaria Instagram Video) तिनं लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच साडीसोबत तिनं त्याला मॅचिंग असं ब्लाउज परिधान केलं आहे. तिच्या या पारंपारिक लूकनं चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. तसेच अनेक चाहते फोटोतील तिच्या रूपावर भाळले आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये तारानं आपला लूक (Tara Sutaria Killer Look) पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केला आहे. तसेच कानात मोठे झुमके घालून तिनं आपल्या सौंदर्याला चार चॉंद लावले आहेत. फोटोसाठी तिनं एकदम बोल्ड लूक (Tara Sutaria Bold Look) दिल्यानं चाहते तिच्यावर चांगलेच मोहित झाले आहे. तिच्या या फोटोवर तब्बल 4.60 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, तारा पुढील चित्रपट (Upcoming Movie) ‘एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns)’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तिच्या सोबत चित्रपटामध्ये दिशा पटानी (Disha Patani), जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जून कपूर दिसणार आहे.
तर तारा टाइगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हिरोपंती 2 ’ मध्ये देखील दिसणार आहे.

 

Web Title :- Tara Sutaria Red Hot Look | tara sutaria looking beautiful in red saree she gave killer looks in front of camera

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा