अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हिंदी सिनेमाची क्युट आणि अदाकार तारा सुतारियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेक्सी आणि बोल्ड फोटो शेयर केला आहे आणि या फोटोमध्ये तारा खूप सुंदर दिसते आहे. फोटोमध्ये ताराने गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि त्यामध्ये ती सेक्सी पोज देतांना दिसते आहे आणि ती तिच्या हाताने लेहेंगा उचलतांना दिसते आहे.

या फोटोला आतापर्यंत खूप लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. यासोबतच चाहत्यांना ताराचा सुंदर अंदाज देखील खूप आवडला आहे. ‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’ पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी अदाकार तारा सुतारीयाचे फोटो सोशल मीडियावर खूप झपाट्याने व्हायरल होता आहेत.

तारा सुतारीया नेहमी सोशल मीडियावर आपले सेक्सी फोटो आणि हॉट व्हिडीओ शेयर करत असते. चाहते तिला तिच्या लुक आणि हॉट अंदाजामुळे पसंत करतात. हेच कारण असु शकते की तिला, १ मिलियनपेक्षा जास्त यूजर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फॉलो करत असतात.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like