Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

0
321
Tara Sutaria Swimsuit Photo | tara sutaria flaunts her bold look in animal print swimsuit photo goes viral
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tara Sutaria | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Swimsuit Photo) कमी वयात आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं आपल्या सौंदर्यानं अवघ्या देशाला वेड लावले आहे. तसेच सोशल मीडियावर ती सतत आपले लेटेस्ट फोटो (Tara Sutaria Latest Photo) शेअर करत असते. नुकतंच तिचा एक फोटो (Tara Sutaria Swimsuit Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

तारा सुतारिया (Tara Sutaria) इंस्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले लेटेस्ट फोटो शेअर करुन चाहत्यांना आकर्षित करते. नुकतंच तिनं मंगळवारी आपल्या मालदिव व्हॅकेशनचा एक फोटो (Tara Sutaria Maldives Pics) शेअर केला आहे. तिचा हा फोटो (Tara Sutaria Swimsuit Photo) इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर या फोटोमुळं चांगलाच पारा वाढला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये तारानं टायगर प्रिंट असलेला स्विमिंग सूट (Tara Sutaria Monokini Photo) घातला आहे. तसेच त्यावर तिनं जाळीदार श्रग घेऊन आपल्या लूकला पूर्ण केला आहे. ताराने फोटोमध्ये आपले केस मोकळे सोडून चाहत्यांना आकर्षित केलं आहे. फोटोमध्ये (Tara Sutaria Bold Photo) तिचा चेहरा दिसत नसला तरी, तिनं परफेक्ट फिगर फ्लॉन्ट(Tara Sutaria Perfect Figure Pic) केली आहे.

दरम्यान, ताराचा हा फोटो (Tara Sutaria Glamorous Pic) बघून चाहते तिच्यावर चांगलेच फिदा झाले आहेत. आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 3.34 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी कमेंट करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केला आहे. तर चाहत्यांसोबत अनेक दिग्गज कलाकारांनी या फोटोवर कमेंट करुन कौतुकाचा भरपूर पाऊस पडला आहे.

Web Title :- Tara Sutaria Swimsuit Photo | tara sutaria flaunts her bold look in animal print swimsuit photo goes viral


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

Pune Crime | दुर्देवी ! ड्रेनेजचे काम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जागीच मृत्यू

Mumbai Indians Ishan Kishan In IPL 2022 | ‘रोहित शर्मा चालू मॅचमध्ये शिव्या देतो आणि ड्रेसिंग रूममध्ये…’; मुंबई इंडिअन्समधील स्टार खेळाडूने केला धक्कादायक खुलासा!

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी