Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही आदर जैन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्रेकअपनंतर अभिनेत्री फारच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे दिसत आहे. ताराने (Tara Sutaria) आपल्या अभिनयापेक्षा आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ताराच्या इंस्टाग्राम वर पाहिले असता अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. अलीकडेच तिने बीच वरील काही फोटो शेअर करत सर्वांनाच थक्क केले आहे.

बोल्ड फोटोसाठी ताराचे नाव आवर्जून घेतले जाते. ताराने बीच वरील तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ताराने व्हाईट फ्लॉवर ब्रायलेट आणि त्यावर व्हाईट पॅन्ट परिधान करत एकापेक्षा एक पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये तारा खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करून तिच्या बोल्डनेसचे कौतुक देखील केले आहे.

ताराच्या (Tara Sutaria) या फोटोने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. ताराने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की “आइसलँड बेबी”. ताराच्या फोटोवर एका चाहत्यांनी कमेंट करत म्हटले की, “क्षमा करा मात्र तुम्हाला एवढा सुंदर दिसायचा अधिकार नाही हे बेकायदेशीर आहे”. तर अनेकांनी ताराच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत कमेंट बॉक्स फुल केले आहे. ताराचे सोशल मीडियावर 8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Web Title :-Tara Sutaria | tara sutaria shares photos from the beach in white outfit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan B’day | एकेकाळी अभिनेत्री श्रुती हसन ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती; ‘या’ चुकीमुळे झाला नात्याचा शेवट

Beed Crime | बीड हादरलं ! अनैतिक संबंधातून प्रेमीयुगुलाने उचलले टोकाचे पाऊल

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ; देसी लुकला दिला बोल्डनेसचा तडका